Thane Varta News – ठाणे वार्ता बातम्या

Video updates from local news channel of Thane city. Politics, Entertainment, Sports, Cultural Events all covered in frequent news updates here in Marathi language.

#Thanevarta 18th Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कोविड सेंटरच्या कामास सुरूवात करण्याचा अजब प्रकार. ठाण्यातील एमसीएचआयचे संस्थापक मुकेश सावलांचे निधन. आणि ठाण्यात काल कोरोनाचे ४०६ रूग्ण.…

#Thanevarta 16th Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी महापालिकेच्या अर्ली बर्ड योजनेमुळं महापालिकेत कररूपाने २१३ कोटी रूपये जमा. अधिक महिन्यामुळे यंदा नवरात्र एक महिना उशिराने. आणि आई-वडील रूग्णालयात असल्याने एका बालकाचा वाढदिवस…

#Thanevarta 15th Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी बुश कंपनीमध्ये ४९० खाटांच्या कोविड रूग्णालयाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करणा-या ८ दुकानांना महापालिकेनं ठोकलं सील. आणि शुक्रवारी सकाळी ९ वा…

#Thanevarta 14th Sept 2020

Visit our site :http://thanevarta.in/ Like our facebook page : https://www.facebook.com/thanevarta.in https://www.facebook.com/Thanevartanew

#Thanevarta 12TH Sept 2020

Visit our site :http://thanevarta.in/ Like our facebook page : https://www.facebook.com/thanevarta.in https://www.facebook.com/Thanevartanew

#Thanevarta 11th Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यात प्रवेश करण्याच्या सर्व ठिकाणी अँटीजेन चाचणी केंद्र उभारण्याची मागणी. येऊर प्रकरणातील महिला अभियंत्यांची सुटका म्हणजे प्रसिध्दीचा स्टंट - नजीब मुल्ला यांचा आरोप. आणि सो…

#Thanevarta 10th Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी येत्या ८ दिवसात ५०० चौरस फूटापर्यंतच्या घरांना करमाफी न मिळाल्यास येत्या गुरूवारी थाळीनाद आंदोलन करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा. ठाण्यात कोरोनाचे तब्बल ४५५ नवे रू…

#Thanevarta 9th Sep 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी महापालिकेच्या सर्वसाधारण वेब सभेवर भारतीय जनता पक्ष- राष्ट्रवादीची टीका. ठाण्याच्या बाजारपेठेतही महापालिकेतर्फे अँटीजेन टेस्ट. आणि दुपारनंतर ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी. आम्ह…

#Thanevarta 8th Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी कोरोना प्रादुर्भावातही महापालिकेच्या कर वसुलीत तिप्पटीने वाढ. कोरोना चाचणीसाठी आकारल्या जाणा-या शुल्कात घट. आणि घरातील प्रतिकूल परिस्थितीतही शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले विद…

#Thanevarta 7th Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी शहरात विविध ठिकाणी खड्डे भरणीचे काम युद्ध पातळीवर सुरू. वेगवेगळ्या पक्षातील विद्यमान नगरसेवक काँग्रेस पक्षात प्रवेश करु इच्छित असल्याचं विक्रांत चव्हाणांच धक्कादायक विधान. आ…

#Thanevarta 5th Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी सोशल डिस्टंसिंग चे पालन न केल्याबद्दल कोलशेत येथे डी मार्ट सील. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या यांनी 15 सप्टेंबर पूर्वी शाळेत प्रवेश घेण्याचे शिक्षण अधिकार्‍यांच आवाहन. आणि व…

#Thanevarta 4th Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी पालिका आयुक्तांनी अचानक दिली कोविड रूग्णालयाला भेट. महापालिका क्षेत्रात काल ५ हजाराहून अधिक चाचण्या. आणि मुंबई टोल मुक्तीला ठाकरे सरकारचा नकार. आम्हांला फेसबुक आणि युट्यूबवर …

#Thanevarta 3rd Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी जाहिरात फलक सर्वेक्षणाचं कंत्राट रद्द करण्याची आमदार निरंजन डावखरेंची मागणी. एकपडदा चित्रपटगृह मालकांचं चित्रपटगृह खुली करण्यासाठी आंदोलन. आणि चित्रपट अभिनेते दिलीप प्रभावळकर …

#Thanevarta 2nd Sept 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी ढोल, ताशे, डिजेविना यंदाचं गणेश विसर्जन. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा गणेश विसर्जन संख्येतही घट. आणि ठाण्यातील मॉल सुरू. आम्हांला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. …

#Thanevarta 31st August 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी धरणं भरल्यामुळे पाणी टंचाईची चिंता मिटली. ठाण्याच्या मधुरीका पाटकरला अर्जुन पुरस्कार. आणि पावसानं ओलांडली शहरातील गेल्यावर्षीच्या पावसाची सरासरी. आम्हांला फेसबुक आणि युट्यूब…

#Thanevarta 29th August 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर ४ सप्टेंबरपासून महापालिकेचा हातोडा. शहरातील २८ ठिकाणी मंदिरं उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे घंटानाद आंदोलन. आणि ठाणे शहरात पावसानं पार केला …

#Thanevarta 28th August 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी कोरोना निर्बंधांमुळे यंदा ध्वनी प्रदूषण नाही - वातावरणातील ध्वनी क्षमता मापकांच्या नियमात. पावसाने उघडीप दिल्यानंतर शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला पुन्हा गती. आणि ठाण्याम…

#Thanevarta 27th August 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी धरणं भरल्यामुळे ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर. व्होल्टास कंपनीच्या जागेवर कोविड हॉस्पीटल उभारण्यामध्ये कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराची चर्चा. आणि स…

#Thanevarta 26th Agust 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे महापालिकेनं ठोकलं तीन रूग्णालयांना सील. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे ६०० पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणा-या रूपेश भोईर यांचा गौरव. आणि आनंद दिघे यां…

#Thanevarta 25th August 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी घाईघाईनं निर्णय घेतले जाणार नसल्याचं सांगत निर्बंध शिथील न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. दुचाकीवरील सहप्रवाश्याच्या मृत्यूप्रकरणात मोटार अपघात न्यायाधिकरणानं दिली 15 लाखांच…

#Thanevarta 24th August 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी दीड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप - मात्र कोरोनाचं विसर्जनावर सावट. माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे निधन. आणि महापालिकेची गणेश विसर्जनाची व्यवस्था चांगली पण नियोजनाती…

#Thanevarta 22nd August 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे पोलीस आयुक्तालयात 39 हजार घरगुती तर 926 सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना. आपल्याबरोबर इतरांच्या स्वास्थ्याची काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं महापौरांचे आवाहन. आणि  पुढच…

#Thanevarta 21st August 2020

ठाणे वार्ता ठळक घडामोडी गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ - भातसा धरणातून १०७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोरोना काळात विसर्जना…

#Thanevarta

ठाणे वार्ता ठळक घडामोडी केंद्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराचा देशात १४वा क्रमांक तर राज्यात तिसरा क्रमांक. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बाजारात गर्दी. आ…

#Thanevarta 19th August 2020

Visit our site :http://thanevarta.in/ Like our facebook page : https://www.facebook.com/thanevarta.in https://www.facebook.com/Thanevartanew